गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळेगाव ठाणेदार व पो.स्टॉप सह वॉशआऊट मोहीम

गावठी मोहा दारू सडवा रसायन 1 लाख 15 हजाराचा मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे की नमूद घटना ता वेळी व स्थळी मूकबीर चे खात्रीशीर खबरे वरून पंच व पो स्टॉप सह मौजा भारसवाडा दरम्यान वर्धा नदीचे काठाला झाडाझुडपामध्ये यातील तिन्ही आरोपी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गावठी मोहाचा दारूचा निर्मिती करिता कच्चा मोहा सडवा रसायन तयार करताना दिसून आले सदर आरोपी यांना पोलीस येत असल्याची चाहूल लागतात झाडात रूपाचा फायदा घेऊन पसार झाले पंचा समक्ष मोत्याची पाहणी केली असता पंचा समक्ष वरील वर्णनाचा 1,15,560 रू चा मुद्देमाल जप्त करून जागीच सी ए सॅम्पल तयार करून उर्वरित मुद्देमाल जागीच पंचा समक्ष नाश करण्यात आला. 1) वासुदेव भिमराव नांदणे रा भारसवाडा ता आष्टी (पसार) 2) चंद्रभान पचारे रा भारसवाडा तालुका आष्टी(पसार) 3) जानराव नांदणे रा भारसवाडा ता आष्टी (पसार) तिन्ही फरार आरोपी विरुद्ध पोस्टेला नमूद कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे सर, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खंडेराव सा यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन तळेगाव चे सपोनि श्री संदीप धोबे ,पो उपनी पाळनाटे सा,पोहवा डांगे /670. पोशी अनिल ढाकणे 1645,पोशी बालाजी म्हस्के 1716,पोशी रोशन करलूके 1735,पोशी आकाश बागडे 815 व गृह रक्षक दल चे 3 सैनिक यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये