ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शांततापुर्ण वातावरणात विधानसभा निवडणुक पार पाडण्यासाठी लाॅग रुट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शांतता पुर्ण वातावरणात विधानसभा निवडणुक पार पाडण्यासाठी, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे अनैसर्गिक कृत्य घडू नये याकरिता पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित हिंगणघाट यांच्या नेतृत्वाखाली वडनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि पोलिस उपनिरीक्षक पंकज हेकड व पोलिस उपनिरीक्षक यशवंत गोहत्रे अधिकारी पंधरा पोलिस अंमलदार तसेच इंडो तिबेटीयन बाॅडर ऑफ पोलिस पथक (आयटीबीपी)असे संयुक्तरीत्या लाॅग रुट मार्च आयोजन पूर्ण वडनेर गावात दिनांक 31/10/2024 रोजी सायंकाळी 18.00 वाजता करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये