भाजपा ओबीसी मोर्चा, चंद्रपूर महानगर जिल्हा कार्यकारीणी घोषित
महानगर जिल्हाध्यक्षपदी विनोद शेरकी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भाजपा चंद्रपूर महानगरच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा कार्यकारीणी करण्याची घोषणा महानगरचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. या कार्यकारीणीमध्ये अध्यक्ष, महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव व अनेक सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यकारीणीची घोषणा मा. हंसराजजी अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली. याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते रघुवीर अहीर, भाजपा महामंत्री रविंद्र गुरनुले, शाम कनकम, नामदेव डाहुले यांचेसह माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद खेवले, सचिव सुदामा यादव, युवा मोर्चा अनु. जाती जिल्हाध्यक्ष सुबोध चिकटे, किसान आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, पराग मलोडे, चंद्रशेखर गौरकार आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
ओबीसी मोर्चा कार्यकारीणी
ओबीसी महानगर अध्यक्ष – विनोद शेरकी, महामंत्री – मधुकर राऊत, श्रीनिवास रंगेरी, शैलेश इंगोले, राम हरणे, महामंत्री ग्रामिण – भारत रोहणे, कार्याध्यक्ष – शशीकांत मस्के, उपाध्यक्ष – संजय मिसलवार, संजय निकोडे, सचिन निंबाळकर, अशोक आक्केवार, मनिष चैधरी, देवानंद वाढई, गणेश रासपायले, जगदीश दंडेले, सुहास बनकर, सचिन संदूरकर, प्रशांत रोहणकर, विशाल मेश्राम, रामकृष्ण नागपुरे, पदमाकर ढवस, पडोली ग्रामिण उपाध्यक्ष – विनोद खडसे, सचिव – गणेश बानकर, मनिष यादव, भाऊराव उताणे, सुधाकर बोंडे, भास्कर गहूकर, देवकर भट, सारंग कुडे, उत्कर्ष नागोसे, विनोद अनंतवार, अशोक नवघडे, राजु चैधरी, सचिव (पिपरी) – हरीओम पोटवडे, सचिव ग्रामिण – प्रशांत ताजने, युवाध्यक्ष – अभिलाष मार्कंडवार, महिलाध्यक्ष – सौ. मुग्धा खांडे, महिला कार्याध्यक्ष – शालुताई कन्नोजवार, सदस्य – पंकज निमजे, दिनेश खटी, सुभाष ढवस, विठ्ठल गंधारे, संजय कुळसंगे, उमेश नक्षिणे, राकेश बदकी, अक्षय खंगार, सुरज राऊत, चंदू नवघडे, हेमराज चैधरी, विलास पिंपळकर, राजु सातपुते, निलेश खोलापुरे, नागोराव अवथळे, नरेश मस्के, अशोक शेंडे, पांडूरंग आंबेकर, संजय महाजन
ओबीसी मोर्चा मंडळ कार्यकारीणी
मंडळ अध्यक्ष बाजारवार्ड – कार्तिक मुसळे, सिव्हील मंडळ – पंकज कुकडे, बाबुपेठ मंडळ – विजय रामगीरकर, तुकूम मंडळ – अनिल गडपल्लीवार, बंगाली कॅम्प मंडळ – बळीराम शिंदे, अध्यक्ष ग्रामिण मंडळ – शंकर विधाते, अध्यक्ष घुग्घूस शहर – गणेश पिंपळकर आदींचा समावेश आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजप नेत्यांसह महानगर भाजपा, भाजयुमो व महिला आघाडीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.



