ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुभाष धोटेंना वाढते जनसमर्थन : रामपूर, धोपटाळा येथील शेकडो बि. आर. एस. आणि भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये. 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे

 आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते रामपूर, धोपटाळा येथील शेकडो बि. आर. एस. तथा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले. तर सर्व नवप्रवेशीत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

          यामध्ये मोजेश मथ्या, लक्ष्मण दोन्ता, सारय्या ऐलांदुल्ला, अंनय्या सकीनाला, राजू काटम, के. नारायण, लक्ष्मण कलुरी, श्रीनिवास गोस्की, रवी इंदुरी, श्रीहरी कंडपल्ली, शंकर अंदगुल्ला, नर्सिंग कोपला, अशोक सकीनाला, रवी कलवला, पोचम बंदेला, प्रभाकर कोपुला, संपत कोंडाराज, कृष्णा मुथुनुरी, श्रीपत मुथूनुरी, दिलीप कमटम, शांताराम येलगूवार, मंगेश बोबडे, प्रदीप बंदेल्ला, श्रीकांत गोस्की, राजू गडपेल्ली, जंजरला अंजया, गोस्की बुद्धम्मा, चिंतला कणकम्मा, इंदूनुरी स्पंदना, बंदला तिरूमला, गडपेली प्रमिला, दासरी पद्मा, दासरी पोचम्मा, मनीषा, मानसी, संध्या कैय्यावल्ला, रूहीता यासह अनेकांचा समावेश आहे.

      यावेळी कामगार नेते अनंता एकडे, आर. शंकरदास, देवेंद्र कलुरी, विजय कानकाटे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, कृ. उ. बा. स. संचालक जगदीश बुटले, रामपूर काँग्रेस अध्यक्ष भाऊजी ताजणे, धोपटाळा सरपंच मैनाबाई नन्नवरे, राजाराम येल्ला, राजु पिंपळशेंडे, प्रभाकर बघेल, विजय कुडे, महादेव बोळे, संगिता हिवराळे, मायाताई करलुके, मधुकर झाडे, दिपक झाडे, आकाश दासर, श्रीधर रावला, संतोष शेंडे, एकनाथ खडसे, यादव लांडे, हारून शेख, सतिश चौधरी, वामन दहाके, विक्की ठाकूर, मंगेश बोबडे, प्रतिक गर्लेलवार यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये