ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता _ बापूजी लहुजी काकडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना येथील गौरव बेकरीचे संचालक व तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कवडू बापूजी काकडे यांचे वडील बापूजी लहुजी काकडे (९६) रा. लोणी यांचे मंगळवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव लोणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सुना,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.