ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोकाट जनावरांचा कोरपणा बस स्थानकावर रात्री मुक्काम

दिवसभर शेतकऱ्यांना त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर,वणी,आदिलाबाद, महामार्गावरील कोरपना येथील मुख्य चौकात रोज सकाळी व संध्याकाळी मोकाट गुरांचा कळप रस्त्यावर मध्यभागी बसून राहत असल्याने अपघात होत आहेत. या जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच आजूबाजू असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या जनावरामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या जनावरामुळे हातात आलेला माल् च नुकसान होणार नाही याकडे कोरपणा नगरपंचायत ने मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची जाहीर दवंडी देऊन जनावर मालकाला दंडही आकारण्यात यावा. जर नाही ऐकल्यास कठोर कारवाई करावी अशी मोहीम राबवून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे कोरपना उपाध्यक्ष मोबीन बेग यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये