ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : कुसुम जिल्हा राम ठाकरे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
बरडकिन्ही येथील रहिवासी कुसुम जिल्हाराम ठाकरे यांचे दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं त्या 65 वर्षाच्या होत्या.
त्या पत्रकार विनोद दोनाळकर यांच्या सासुबाई आहेत. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता बरडकीन्ही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.