मराठा समाजाला ओ.बी.सी. मधून आरक्षण देण्यास महात्मा फुले समता परिषदेचा तीव्र विरोध
तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका देऊळगाव राजा यांच्यावतीने ओबीसी आरक्षणास बाधा आणणाऱ्या शासन निर्णयाबाबत तीव्र विरोध करत हा अध्यादेश त्वरीत रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊळगाव राजा येथिल तहसीलदार मार्फत देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष सदाशिव मुंढे,धर्मराज हनुमंते ,दिलीप शेजुळकर,संतोष पुजारी, विष्णू झोरे,विलास माळोदे,असगर भाईशहा, प्रकाश खांडेभराड, संजय तिडके,बळीराम मापारी ,गोविंदभाऊ बोरकर,अहिरे सर,अनिल खांडेभराड, हरिभाऊ मोहिते,प्रदीप वाघ, संदेश वाघ, सुदर्शन गीते, बबलू जायभाय,गजानन दंडे, नारायण लोखंडे, गणेश खांडेभराड,शिवानंद झोरे, दिलीप मोहिते, नागरे साहेब,विजय खांडेभराड, कांता खांडेभराड, निलेश गीते, विजय झोरे, अनिकेत खांडेभराड, सचिन मुंडे,अनिल वाघ,उमेश म्हस्के, आकाश बोराटे, कौशल पगार, राम वाघमारे, शुभम भाग्यवंत,मंगेश शेळके तेजस मुंडे, शुभम कायंदे, अक्षय ठाकरे ,ज्ञानेश्वर तिडके, गौरव मोहिते, विठ्ठल निंबाळकर, ऋषिकेश शेजुळकर,आतिश दंडे, शिवाजीनगर योगेश खांडेभराड, दिनेश झोरे,वैभव भाग्यवन, सागर बोराटे,गौरव भाग्यवंत, योगेश तिडके, गणेश मुंढे, सतीश राऊत, संकेत पिंपळे, विजय झोरे, देवानंद हिवाळे,अरविंद खांडेभराड उपस्थित होते.