ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्‍लारपूर तालुका येथे भारतीय जनता पार्टीने आपली नविन कार्यकारीणी जाहीर

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्राचे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या सुचनेनुसार व जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या मार्गदशनाखाली बल्‍लारपूर तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी तयार करण्‍यात आली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर आपापल्या मंडलातील तालुका महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा करण्‍यात आलेली आहे.

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण चे अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर यांनी महामंत्रीपदी सुनील फरकडे, श्रावण सातपुते, गणेश टोंगे, रुमदेव देरकर, उपाध्यक्ष पदी दिलीप धोबे, किशोर कोटरंगे, योगेश पोतराजे, देवाशीष सिंह, शालिनी यादव कोवे, सरला पारेकर, सचिव पदी मोरेश्वर उदिसे, सुयोग विरुतकर, अजय मेश्राम, मनिषा बंडू शेट्टे, प्रिया प्रवीण चौधरी, निता महेश देपटवार.

तसेच भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाडे, महामंत्री संतोष लोनगाडगे, देवा पिपरे, मल्लेश कोडारी, उपाध्यक्ष अंकित ढवस, सूरज भोयर, सचिव कुणाल लोखंडे, महेंद्र डोहे,सूरज काळे.

तसेच भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली बुद्धलवार, महामंत्री स्नेहल टिंबडिया, सुरेखा ईटनकर, वनिता पेंदराम, उपाध्यक्ष उषा लोनगाडगे, सविता डाहुले, कांचन नहरशेट्टीवार, सचिव वैशाली पोतराजे शुभांगी धिवे.

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण किसान मोर्चा अध्यक्ष पदी अनिल मोरे, महामंत्री नरेंद्र आमने, पंकज ठाकरे, सुरेश राजुरकर, उपाध्यक्ष चंद्रकांत येवले, ज्ञानेश्वर राजुरकर, सचिव विजय डावरे, रमेश पिपरे.

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण आदिवासी मोर्चा अध्यक्ष दत्तू कोरवते, महामंत्री रुपदास सिडाम, सुरेश पेंदोर, संजय टेकाम, उपाध्यक्ष मनोहर सिडाम, महादेव मडावी, सूरज मडावी, सचिव अंकित आत्राम, अविनाश मठ्ठे.

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमराव नगराळे महामंत्री विकास दुपारे, सोमेश्वर पद्मगिरीवर, उपाध्यक्ष प्रीतम उमरे,भारत नामदेव दुबे

भारतीय जनता पार्टी बल्लारपूर ग्रामीण कामगार आघाडी अध्यक्ष सूरज टोमटे, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अरुण त्रिवेदी, माजी सैनिक सेल अध्यक्ष विष्णू दुर्वे, बुद्धिजीव सेल अध्यक्ष निखिल लेडांगे, पदवीधर अध्यक्ष विपुल कवठे, संस्कृती सेल अध्यक्ष रवी ढवस, पंचायत राज ग्रामविकास अध्यक्ष गोसावी डाहुले, उद्योग आघाडी अध्यक्ष शंकर डवरे, दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष प्रकाश मडपल्लीवर, ट्रान्स्पोर्ट सेल अध्यक्ष मंगेश धोबे, जेष्ठ कार्यकर्ते सेल अध्यक्ष ऋषी पाटील निब्रड, क्रीडा सेल अध्यक्ष आकाश लेडांगे, व्यापारी आघाडी अध्यक्ष रमेश सोनवणे, बेटी बचाओ बेटी पढाओ सेल अध्यक्ष मंदा पेनदोर यांची घोषणा करण्‍यात आलेली आहे.

नवनियुक्त महामंत्री व आघाडी अध्यक्षांचे अभिनंदन व आगामी संगठनात्मक कार्यांसाठी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकनेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिल्या.

वरिल नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजभैया अहीर, जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा, जेष्ठनेते श्री. चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, प्रदेश सचिव विद्याताई देवाडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. रेणुकाताई दुधे, महिला आघाडी प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाड़े, श्री. विवेक बोढे, श्री.रामपाल सिंह, किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, अॅड हरिश गेडाम, राजु बुध्‍दलवार, रवी ढवस, मनोहरराव देउळकर, नामदेव भोयर आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये