मोहम्मद पैगंबरचा संदेश शांती सद्भावना मानवधर्माचे शिकवण देणारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना शहरात प्रेषित हजरत मोहमद पैगंबर साहेबाच्या जन्मदिवसानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पैगंबराच्या जिवन चारित्र आवाम ला दिलेला संदेश व दिशा देऊन इस्लाम धर्माची समाजात जिवन शैली व शिकवण यामुळे जगात जन्म उत्सव साजरा होत असताना दिलेली शिकवण अंहिसा शांती सदभावनेचा संदेश दिला.
गावातील मुख्य मार्गाने नाते कलाम व पैगंबराच्या बघुत्वा मानवतेचा व घोषणा गर्जना करीत जुलूस आनंदउत्साह वातावरणात काढण्यात आला ठिक ठिकानी मिठाई शर्बत फळ व नाश्ता सुविधा एकतेचा प्रतिक म्हणून मिठाई वाटप करूणसर्व मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या राजुरा विधान सभेचे आमदार देवराव दादा भोंगळे यांनी जुलुस मध्ये भाग घेऊन मौलाना शेरखान मौलाना रशीद नुरानी मस्जीद कमेटीचे अध्यक्ष असरार अली यांचे सत्कार करूण मुस्लीम समाज बांधवाना शुभेच्छा देत प्रेषित पैगंबरानी सद्भावना एकता बंधुभाव इन्सान म्हणून जगण्याची शिकवण ही मुस्लीम धर्मच नव्हे तर जगातील अवाम मानवजाती साठी दिला मी हिन्दू आहे म्हणून माझे रक्त वेगळे नाही तुम्ही मुस्लीम आहे म्हणून तुमचे रक्त वेगळे नाही सर्व धर्माची शिकवण सारखीच आहे जगातील कोनताही धर्म हिसां भेदभाव व दुसऱ्याधर्माच्या भावना दुखविण्याचे शिकवण देत नाहीं रॅली मध्ये तिंरगाच एकता शांतीचा शंदेशं देतो तुम्ही आम्ही सारखेच आहो हि भावना म्हणेच आजच्या सोहळ्यात सर्व समाज एकोप्याने नांदत सर्व उत्सव सन साजरे करणे म्हणजे मी तुमचा तु मी माझे हेनाते कायम असुदे अशी प्रार्थना करीत सर्वाना इद च्या शुभेच्छा दिल्या रजा एक्शन कमेटीने वार्ड क्र१६ ऑटों चालक वाहक संघटना युवा खिदमत कमेटी यांनी बिरसामुंडा चौक येथे नाश्ता पाणी मिठाई फळ वाटप केले यावेळी गावातील मोठ्या संख्येत समाजबांधव बाल गोपाल उपस्थीत होते.
आबिद अली यांनी प्रथमच कोरपना येथे ज़ुलुस मध्ये आमदार देवराव दादा भोंगळे उपस्थित झाल्या बदल शाल . श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले हाजी रफीक हाजी सत्तार संजय मुसळे अमोल आसेकर विशाल गज्जलवारअबरार अली सुहेल अली मोहब्बत खान इस्माईल शेख शहेबाज अली नदीम अली निसार शेख मोहमद फैजान पारेख अब्दुल वहाब दाऊदभाई जबार भाई इमरान अली नादीर कादरी मजीद शेख शौकत अली नवाज शेख तसेच मोबीन बेग सुनिल देरकर यांनी जुलूस मध्येभागघेऊन शुभेच्छा दिल्या मोठ्या उत्साहात ईदचासोहळा संपन्न झाला.
मदरसा पंटाग णात फातिहा खानी व सामुहिक भोजन कार्यक्रम करूण समारोप करण्यात आला पोलीस सहाय्यक निरीक्षक केकन राठोड यांचेसह पोलीस कर्मचार्या चा चोख बंदोबस्त होता