ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हादराव आडकीने यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
विद्यानगरी येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याधापक प्रल्हादराव आडकीने वय 85 वर्षे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 6 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,4 मुली, सुना, जावई, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.
अंत्यसंस्कार मुक्तिधाम येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले, सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली, त्यात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.