ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोनुर्ली येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली येथे मेजर ध्यानसिंग यांची जयंती राष्ट्रीयक्रीडा दिन म्हणून साजरा कारण्यात आली.

या प्रसंगी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विजेता संघाला बक्षीस व पुष्पगुछ देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी मुख्याध्यापक श्री बि. बि. भोयर यांनी मेजर ध्यानसिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच व्यायामाचे महत्व विध्यार्थसमोर विषद केले. सर्व विध्यार्थांना शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

या प्रसंगी विद्यार्थी,शिक्षक तथा शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थिती होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये