ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेरज बू, येथे शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 ईसापुर धरणातील पाणी पैनगंगा नदीला सोडल्यामुळे नदीचे पाणी हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले आदिच शेतकरी हा अडचणीत असल्यामुळे दुपार पेरणीची वेळ शेतकऱ्यावर आली आहे शासनाने त्वरित शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य देण्यात यावेत.

असे मनोगत प्रभाकर मुके चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती चमत्कार व बुवाबाजी विभाग सहकार्यवह कोरपणा शाखाप्रमुख यांनी चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांच्याशी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये