ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा, यांनी पोलीस स्टेशन देवळी 169 दारूबंदी गुन्हयातील जमा असलेला दारूचा 14 लाख 91 हजारावर मुददेमाल केला नष्ट

पोलीस स्टेशन देवळी येथे वर्ष 2021 ते 2025 पावतो जमा असलेला देशी व विदेशी दारूचा 14 लाख 91 हजारावर मुददेमाल नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 16/07/2026 रोजी यशोधा नगरी देवळी येथे नष्ट करण्यात आला आहे. या वेळी देशी दारूचा मुददेमाल 8176 बाटला एकुण 170 पेटी व विदेशी दारूच्या 1,044 बाटल्या एकुण 21 पेटी दोन्ही मिळुन जुमला किमंत 14,91,930 /-रू मुददेमाल नष्ट करण्यात आला असुन ही कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे निरीक्षक एम.ए. शेख निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क वर्धा, धनराज राउत दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा, अमित नागमुते अंमलदार राज्य उत्पादन शुल्क वर्धा, तसेच पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, श्रीमती वंदना कारखेले उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांचे मार्गदर्शाना खाली पोलीस स्टेशन देवळी येथील ठाणेदार संदीप कापडे, पोउपनि अश्विन गजभिये, पोउपनि. शिवराज जाधव, पोहवा. विमलनयन तिवारी, पोना. दुर्गेश बानते. यांनी ही कार्यवाही केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये