ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस इंदिरानगर, चंद्रपूर येथे हवन, भजन व आरतीने संपन्न

चांदा ब्लास्ट

मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमीत्त चंद्रकलाताई सोयाम, माजी नगरसेविका इंदिरा नगर, चंद्रपूर व गायत्री शक्तीपिठ इंदिरा नगर, चंद्रपूर यांच्या सयुक्त विद्यमाने सकाळी 11.00 वा पासून ते 3.00 वाजेपर्यत हवनाचा कार्यक्रम मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिर्घायुष लाभो यासाठी करण्यात आला. तसेच दु. 4 ते 7 वाजेपर्यत भजनाचा व आरतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

सदर कार्यक्रमा दरम्यान महिलांना वाढदिवसानिमीत्त घड्याळ साड्यांचे व छत्रींचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राहुल पावडे, माजी अध्यक्ष, भाजपा महानगर, सविता कांबळे, अध्यक्षा, महिला भाजपा महानगर, राजेश सुरावार, जयंत बोनगीरवार, धनराज कोवे, प्रलय सरकार, गिरीधर येडे, निता पिंपळकर, पुजा पुंडे, सायरा बानो, शब्बो बानो, पंडीत नित, गजानन चटके, मनोज पोतराजे, आकाश मस्के, शिला इटनकर, वंदना बोरीकर, लक्ष्मी पुंडे, वासुदेव राठोड, साधना एकोनकर, माया सुमटकर, मंजुषा राखुंडे या भाजपा पदाधिकाऱ्यांसह 250 महिलांची उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये