Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

निधन वार्ता – लक्ष्मण दगडू डोईफोडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डोलखेडा खुर्द येथील रहिवासी लक्ष्मण दगडू डोईफोडे, वय 97 वर्ष यांचे वृद्धापकाळाने 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दुःखद निधन झाले.

अंत्यसंस्कार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.

प्रतिष्ठित शेतकरी रामप्रसाद डोईफोडे यांचे ते वडील होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये