ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्या करणा-या आरोपींतांन कडुन दोन गुन्हे उघड

86 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 पोलीस स्टेशन हिगणघाट अप.क्र .812/2025 कलम 331(3),305(अ) बि.एन.एस. नमुद गुन्हा अज्ञात कोणीतरी आरोपीने केला असल्याने तो उघड करण्याकरीता स्था.गु.शा वर्धा हे समांतर तपास करीत हिगणघाट येथे होत असलेल्या दिवसा व रात्री घरफोडी चे संबंधाने पेट्रोंलींग व आरोपी शोध कामी पोलीस स्टेशन,हिगंणघाट परीसरात पेट्रोंलींग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, रेल्वे स्टेशन परिसरात दोन ईसम संशयीतरित्या फिरत आहे अशा गोपनीय माहीती वरुन आम्ही त्यांना विचारपुस केली असता त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) अतुल राजु कांबळे वय 25 वर्ष रा इंदिरा नगर वार्ड नं.7 पांढरकवडा ता. पाढरकवडा जि. यवतमाळ,2) चाहत रमेश जुमणाके वय 25 वर्ष रा. इंदिरा नगर वार्ड नं.7 पांढरकवडा ता. पाढरकवडा जि. यवतमाळ, असे सांगीतले वरुन आम्ही अतुल राजु कांबळे याची तांत्रीक द्रुष्ट्या माहीती घेतली असता याचेवर यवतमाळ जिल्ह्यात अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली, त्यावरुन त्याला सखोल विचारपुस केली असता त्याने हिंगणघाट मध्ये दिवसाच्या दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली वरुन त्याला व त्याच्या सोबत असलेला साथीदार चाहत जुमणाके ला ताब्यात घेवुन चोरीच्या मुद्देबाबत विचारपुस केली असता त्यानी सदर चा मुद्देमाल हा चाहत जुमनाके याची महीला नातेवाईक हिच्या कडे दिलाचे सांगितले वरुन श्रीमती रेश्मा बंडु मेश्राम वय 41 वर्ष रा. पिंपळगाव हिगणघाट हिने कबुल केले सदर चा चोरीचा माल मझ्या कडे दिला आहे आणि मी तो विकला आहे वरिल नमुद आरोपीतांकडुन सोन्याचे रवा व ईतर मुद्दोमालासह 86,550 /- रू मुद्देमाल हस्तगत करुन तिन्ही आरोपीतांसह पोलीस स्टेशन हिंगणघाट जि. वर्धा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास हिंगणघाट करित आहे.

          सदरची कार्यवाही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोउपनी प्रकाश लसुंते, पोहवा. शेखर डोंगरे, पो. शि. विकास मुंडे. पो.शि. सुगम चौधरी, पो.शि.शुभम राउत, सायबर सेल चे पो.हवा. दिनेश बोथकर, नां.पो.शि अक्षय राउत चालक राहुल लुटे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये