ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुशील डहेलकर यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. शेखर प्यारमवार

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने पालेबारसा येथील सुशील डहेलकर यांची सावली तालुका युवक काँग्रेस च्या उपाध्यक्ष पदी दिनांक १/७/२३ ला काँग्रेस पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
पालेबारसा परिसरात युवक काँग्रेस मजबूत करण्याकरिता सुशील डहेलकर यांची नियुक्ती करण्यात आली.दिनेश चिटनुरवार माजी सभापती बांधकाम जी.प. चंद्रपूर, संदीप पाटील गड्डमवार संचालक जी.म.स. बैंक चंद्रपूर, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीनभाऊ गोहने, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा सौ. उषाताई भोयर,तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष किशोर कारडे, शहर युवक काँग्रेस चे अध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार, विजय किरेवार, सनगराध्यक्ष सप्नील कावळे, साव नगराध्यक्षा लताताई लाकडे, भारती चौधरी,पुरुषोत्तम चुधरी,खुशाल लोडे,शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नियुक्ती देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये