Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

78वा महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

      दिनांक 15/12/2024 ला- 78 वा महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस बल्लारपूरात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने सकाळी 8.00 वाजता रुट मार्च काढण्यात आला. त्यानंतर ऐतिहासीक राजे खांडक्या बल्लारशाह किल्ल्यात सफाई अभियान राबविण्यात आले. सकाळी 11.00 वाजता ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण करण्यात आले.

त्यावेळी डॉ. गितेश ढोबे, डॉ. प्रज्वल दुर्गे, डॉ. अक्षय गिलवरकर, डॉ. हनुमान टाले पाटील आणि होमगार्ड प्रभारी अधिकारी शिलास ढोबळे सह होमगार्ड युनिटचे 80 जवान उपस्थीत होते. होमगार्ड जिल्याचे समादेशक तथा पोलीस उपअधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखालील पार पाडण्यात आले तथा प्रशासकीय अधिकारी नंदा सुर्यवंशी, केन्द्र नायक रमेश राहुड यांचे मार्गदर्शनाखाली होमगार्ड वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

अनेक वर्षापासुन होमगार्ड वर्धापन दिनानिमीत्य विविध कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर शहरात राबविले जाते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये