134 वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पोलीस स्टेशन देवळी येथे साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी 14 एप्रिल 2025 रोजी भारत देशाचे संविधान लिहून देणारे संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या वाढदिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने पोलिस स्टेशन देवळी यांच्या मार्फत व होमगार्ड सैनिका मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पोलिस स्टेशन देवळीचे ठाणेदार रवींद्र शिंदे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि अभिवादन करण्यात आले व होमगार्ड सैनिकांना मार्फत प्रतिमेला पुष्पहार अर्पण अभिवादन करून नागरिकांना अल्पोहाराचाचा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
त्या कार्याक्रमाला ठाणेदार रविन्द्र शिंदे व होमगार्ड अधिकारी नरेश जोशी राजेन्द्र नवथणकर दिपद भरणे महिला थे. अधि. सारीका चामटकर सै. राकेश लुंगे, अमित भारती विलाश सुरसे, विठ्ठल डोंगरे, अरविंद बुरबुरे, विशाल आमटे महिला सैनिक सोनल कांबळे इ.होमगार्ड सैनिक व पोलीस स्टॉप हजर होते अशा प्रकारे पोलिस स्टेशन देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली आहे.