गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांचा सत्कार संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणिकगड पहाडावरील देवी घाटराईच्या दरबारात सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांचा सत्कार कार्यक्रम 28 मार्च रोजी घेण्यात आला.तसेच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोरपनाची नवनिर्वाचित कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली
अध्यक्ष- पुंडलिक कौरासे
सरचिटणीस-नामदेव गेडाम
कार्याध्यक्ष-उत्तम जाधव
कोषाध्यक्ष-माधव पवार
उपाध्यक्ष-संजय मरापे
याप्रमाणे निवड करण्यात आली.त्याप्रसंगी राज्यनेते बंडुभाऊ भोगेकर, वासुदेवराव गौरकार सावली पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मोरेश्वरभाऊ बोंडे, जिल्हा सरचिटणीस सुरेशभाऊ गिलोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिलभाऊ कोहपरे, जिल्हा कार्यालयीन सचिव दिवाकर वाघे तसेच सावली शाखेचे अध्यक्ष जीवनभाऊ भोयर,राजुरा शाखेचे अध्यक्ष संदिप कोंडेकर, राजुरा सोसायटीचे संचालक गण संजय चिडे, यादव कुळमेथे, चंदु कोटनाके, शाखा जिवतीचे सरचिटणीस लिंगोराव सोयाम तसेच महादेव कळसकर, शंकर वरारकर, रामभाऊ गावंडे,गडचांदुर सोसायटी संचालक शंकर मेश्राम,पुरोगामी शिलेदार सर्वश्री रोहिदास राठोड, सुभाष जाधव, गोविंद पेदेवाड, बालाजी म्हेत्रे,सत्यविजय मडावी, सतिश ताजने, संपत बनसोडे, महादेव रायसिडाम, संतोष गदेकर, शेषराव येरमे, बालाजी नरवटे,दत्ता संबटवाड,अजय राठोड, निलेश मडावी, विनायक फुकट,लक्ष्मण किरवले आणि पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.
उर्वरित कार्यकारिणीतील पदे विस्ताराने भरण्यात येतील असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने सन्माननीय काकासाहेब नागरे आणि त्यांच्या टीमने केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद! महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोरपनाची नवनिर्वाचित कार्यकारिणी सर्वानुमते खालीलप्रमाणे निवडण्यात आलेली आहे.
अध्यक्ष- पुंडलिक कौरासे सर
सरचिटणीस-नामदेव गेडाम सर
कार्याध्यक्ष-उत्तम जाधव सर
कोषाध्यक्ष-माधव पवार सर
उपाध्यक्ष-संजय मरापे सर
याप्रमाणे निवड करण्यात आली.त्याप्रसंगी राज्यनेते बंडुभाऊ भोगेकर, वासुदेवराव गौरकार सर,सावली पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मोरेश्वरभाऊ बोंडे, जिल्हा सरचिटणीस सुरेशभाऊ गिलोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिलभाऊ कोहपरे, जिल्हा कार्यालयीन सचिव दिवाकर वाघे तसेच सावली शाखेचे अध्यक्ष जीवनभाऊ भोयर,राजुरा शाखेचे अध्यक्ष संदिप कोंडेकर, राजुरा सोसायटीचे संचालक गण संजय चिडे, यादव कुळमेथे, चंदु कोटनाके, शाखा जिवतीचे सरचिटणीस लिंगोराव सोयाम तसेच महादेव कळसकर, शंकर वरारकर, रामभाऊ गावंडे,गडचांदुर सोसायटी संचालक शंकर मेश्राम,पुरोगामी शिलेदार सर्वश्री रोहिदास राठोड, सुभाष जाधव, गोविंद पेदेवाड, बालाजी म्हेत्रे,सत्यविजय मडावी, सतिश ताजने, संपत बनसोडे, महादेव रायसिडाम, संतोष गदेकर, शेषराव येरमे, बालाजी नरवटे,दत्ता संबटवाड,अजय राठोड, निलेश मडावी, विनायक फुकट,लक्ष्मण किरवले आणि असंख्य पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.
उर्वरित कार्यकारिणीतील पदे विस्ताराने भरण्यात येतील असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने सन्माननीय काकासाहेब नागरे आणि त्यांच्या टीमने केले.