औद्योगिक सुरक्षितता सप्ताह, चंद्रपुर महाऔष्णिक वीज केंद्र, चंद्रपुर येथे संपन्न

चांदा ब्लास्ट
५४ च्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाचे औचित्य साधुन सर्व कर्मचा-यामध्ये सुरक्षितता विषयक जागरुकता वृष्टिगत करण्यासाठी, चंद्रपुर सहाऔष्णिक विद्वान दिनांक ४ मार्च ते १० मार्च २०२५ या कालावधीत सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यात आल्प सुरक्षितता साहाची सुरुवात दि. ४ मार्च मा. मुख्य अभियंता श्री विजय राठोड यांच्या उपस्थितीत शपच विधिने संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. मुख्य अभियंता बानी सुरक्षितता चोरण राबुन २०२५ वर्षे अपघात विरहीत ठेवण्याकरिता सर्व तो परी प्रयत्न करण्याचे तसेच सुरक्षितता जागरूकता अभियानात जास्तीत जास्त कर्मचा-याचा सहभाग असावा यासाठी सर्व विभाग प्रमुखाना आवाहन करण्यात आले
या सप्ताहार्तगत सुरक्षिततेवर आधारीत घोषवाक्य स्पर्धा, पोस्टरस्पर्धा, निबंध व्यर्धा तसेच रणा २. राणा ३ ल्याव सि. एच.पी. विभागात अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम सर्व कर्मचारी व कंत्राटी कामगार याच्या साठी आयोजित केल्या गेल्या वरिलवतील समारोपीय कार्यक्रमात सर्व विजेत्यांना पुरस्कृत करून गौरविण्यात आले.
सुरक्षितता सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम दि. १०/०३/२०२५ संपन्न झात्म कार्यक्रमाचे अध्यध श्री विजय राठोड मुख्य अभियंता यांनी प्रत्येक कामातील चीके ओळखुन कामाचे नियोजन अपघात वाकण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मा. उपमुख्य अभियंते, श्री श्याम राठोड सर, डॉ भुषण शिंदे सर, श्री नितिन रोकडे सर, श्री. अमित बनकर सर, श्री अशोक उमरे सर यांनी सर्वांना सुरक्षितता विषयक नियमांगी काटेकोरपणे अमंलबाजावणी करण्याचे आवाहन केले व शुन्य अपघात पातळी गाठण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना केल्या
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचालन श्री. बावण चहान, मुख्य सुरक्षितता अधिकारी, यांनी केले, तर कार्यक्रमाचे बक्षिस वितरण संचालन श्री. प्रशांत काळे, सुरक्षितता अधिकारी यांनी केले. हा सुरक्षितता सप्ताह यशस्वी करण्याकरिता सर्व अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, सर्व विभाग प्रमुख तसेच उपमुख्य अग्निशमन अधिकारी श्री. खोमणे साहेब तसेच सुरक्षितता विभागातील कार्यरत कर्मचारी, सर्व विभाग प्रमुख मधील अधिकारी/कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच सुरधिनता समिती सदस्य कंत्राटी कामगार व मांत्राटदार प्रतिनिधी यांचे या प्रसंगी सहकार्य लाभले.