ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्य चौकातच ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   नागपूर – चंद्रपूर मुख्य मार्गावरील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारा समोरील मुख्य चौकात ट्रकने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारला दुपारी दीड वाजता घडली

संजय बालाजी कुरेकर वय ५४ वर्ष राहणार शेगाव परिसर असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी ट्रक चालक फरार आहे.

ट्रक क्रमांक एम एस ३० व्ही. डी ४१८१ हा नागपूर मार्गे चंद्रपूर कडे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच ३४ – ७८२२ ने संजय हे बस स्थानक सर्विस रोड प्रवेश द्वाराराकडे वळण घेते असतांना त्यांना ट्रकनी धडक दिली यात दुचाकी स्वार जखमी झाला त्याला जिल्हा रुग्णाला चंद्रपूर येथे हलविण्यात आले उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला . घटने नंतर ट्रक चालक पसार झाला भद्रावती पोलीस शोध घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये