ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सराईत गांजा विक्री करणारा आरोपीकडून गांजा अंमली पदार्थ एकूण १०,८००/- रू. चा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गांजा अंमली पदार्थ हा यातक अंमली पदार्थ असून त्याच्या सेवनाने मानसाचे मनोव्यापारावर परीणाम होतो. वर्धा शहरात बाहेरील जिल्हयातून अंमली पदार्थाची तस्करी करून शहरात त्याची चोरटी विकी होत असून नविन युवक व युवती हे अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी गेलेले आहे. मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा यांचे आदेशान्वये वर्धा जिल्हयातील अंमली पदार्थ विकी करणारे व सेवन करणारे लोकांची स्थानीक गुनो शाखा वर्षा मार्फतीने माहीती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

दि. ०५/०३/२०२५ रोजी वर्षा शहर परीसरातील सुदर्शन नगर पुलफैल वर्धा येथील गांजा विकी करणारा सराईत आरोपी रणजित उर्फ काल्या देशराज लोंगबरसे, वय ४२ वर्षे, रा. सुदर्शन नगर पुलफैल वर्धा याचे स्थानीक गुन्हे शाखा मार्फतीने पाळत ठेवून त्याचे घरी गांजा अंमली पदार्थाबावत छापा घातला असता त्याचे परी मनोव्यापारावर परीणाम करणारा गांजा अंमली पदार्थ निव्वळ वजन ५४० ग्रॅम एकुण १०,८००/-रू. चा मुद्देमाल अवैधरीत्या मिळून आल्याने जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे एन. डि. पि. एम. अॅक्ट ने विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई श्री अनुराग जैन सा पोलीस अधीक्षक साहेब वर्धा, मा. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब वर्षा यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, एन डि. पि. एस. विशेष पथकातील पोउपनि सलाम कुरेशी, पोलिस अंमलदार मनोज धात्रक, हमीद शेख, राजेश तिवस्कर, श्रीकांत खडसे, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, मुकेश ढोके, सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये