ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू हद्दीत १२ लाख ७५ हजाराचा गावठी मोहा दारू नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 18.02.2025 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस कर्मधारी यांनी गोपनिय माहीती काढून पोलीस स्टेशन सेलू हददीतील शिवणगांव येथे आरोपी नामे १) शंकर पुरुषोत्तम पिपले वय 40 वर्षे रा. शिवणगांव ता.सेलु जि वर्धा 2) शुभम अरून पिपंळे वय 28 वर्ष रा. शिवणगाव ता.सेतु जि वर्षा हे दोघेही मौजा मोहगांव येथील जंगली भागात वेग-वेगळ्या दोन ठिकाणी गावठी मोहा दारू तयार करणे करीता कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत असतांना मिळून आले वरून त्यांचेवर पंच व पोलीस स्टॉफचे मदतीने प्रोव्हीशन रेड केला असता आरोपी नामे शंकर पुरुषोत्तम पिपले याचे ताब्यातुन 1) 15 नग लोखंडी ड्रम मध्ये कच्चा मोहा रसायन सड़या प्रति ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे एकूण 3000 लिटर प्रति ली. 200 रु. प्रमाणे एकुण 6,00,000 रु. 2) 15 नग सड़या ड्रम प्रति नग 1000 रु प्रमाणे एकुण 15,000 रू असा जु कि 6,15,000/-रु था माल तसेच शुभम अरून पिंपळे यांचे ताब्यातुन 1) 16 नग लोखंडी ड्रम मध्ये कच्चा मोहा रसायण सहया प्रति ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे एकूण 3200 लिटर प्रति ली 200 रू प्रमाणे एकूण 640,000 रु. 2) 20 नग सहया इम प्रति नग 1000 रु प्रमाणे एकुण 20,000 रू असा जुकि 660,000/- रू था माल असा एकुन जुकी 12.75.000/- रू था माल अवैध्यरित्या मिथुन आल्याने जप्तीपवनामा प्रमाणे जपत करून जागीच नाश करण्यात आला

सदर आरोपीताना इतक्या मोठया प्रमाणात दारू का बर काढत आहे तर त्यानी सांगीतले की पुढे होळी हा सन असल्याने गावठी मोहा दारू तयार करणे करीता कच्चा मोहा सड़वा तयार करीत होतो

पोलीस स्टेशन सेलू येथे आरोपी क्रमांक यांचे विरुष्यात अपराध क्रमांक 194/2025 कलम 65 फ. म.दा.का., आरोपी क्रमांक 2 यांचे विरुध्दात अपराध क्रमाक 195/2025 कलम 65 फ, महाका अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. सेलू येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी व श्री. प्रमोद के मकेश्वर सा यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खाँन्, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो. हया. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिणार्थी चैतन्य धनविज यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

(प्रमोद के मकेश्वर)

उपविभागीय पोलीस अधिकारी, कां

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये