ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोलेरो वाहनाची ट्रकला जबर धडक – चार जणांचा मृत्यू

पडोली -घुग्घूस मार्गावरील चिंचाळा जवळील घटना

चांदा ब्लास्ट

पडोली कडून घुग्घूस कडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटल्याने बोलेरो वाहन दुसऱ्या साईडला गेले त्याच वेळेस घुग्घूस कडून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली यात बोलेरो वाहना मधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला हि घटना आज शुक्रवारला दुपारी १.४५ वाजता पडोली -घुग्घूस मार्गावरील अहमद लॉन (चिंचाळा )जवळ येथे घडली.

या घटनेची माहिती पडोली पोलिसांना होताच घटनास्थळी पोलीस पोहचले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये