चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्ज वाटपाचा धाडसी निर्णय

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही मिलमातीत अग्रणी बैंक अशुभ, शेतक-यांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करीत असून. सन २०२५-२६ मध्ये ७५४८१ शेतकरी सभासदांना रू.७९०७७.९६ लाखाचे पिक कर्ज वाटप केलेले आहे. सोबतच बँकेनी आयोजीत केलेल्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली औद्योगीक कर्ज समिती सभा दि.१२.०८.२०२५ वे सभेचे जिल्यातील पगारदार कर्मचारी तसेच पगारदार कर्मचारी सहकारी संस्था व व्यवसायीक तसेच शेतकरी सभासदांना बँकेनी वैयक्तीक पत कर्ज, वैयक्तीक कैश केडिट कर्ज प्रॉपर्टी मॉर्गेज कर्म, परांधणी कर्ज, व महिला बचतगटातील महिलांना एकुण रु.३५७५.२५ लाख (अक्षरी रूपये पस्तीस कोटी एकाहत्तर लाख पंचविस हजार फक्त) चे चंद्रपुर जिल्ला मध्यवती सहकारी बैंकेतों मोठया प्रमाणात कर्ज वाटपाचा धाडसी निर्णय घेण्यात आला असुन शेतकरी, शेतमजुर, महिला बचतगट, बेरोजगार यांचे पाठीशी खंबिरपने बैंक उभी असुन त्यांचे आर्थीक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्नशित्त आहे.
चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक ही शेतकरी, पगारदार कर्मधारी, नेतमजुर, छोटे मोटे व्यवसायीक, तसेच महिला बचतगट यांची बैंक असुन त्यांना मोठया प्रमाणात कर्ज वाटप करीत आहे. तसेच बैंकेतर्फे विविध प्रकारच्या ठेव योजना व कार्य योजना राबविण्यात येत आहे.
तरी बँकेचे ठेव योजना तसेच कर्ज योजनांचा जिल्हयातीत ग्राहकांनी मोठया प्रमाणात लाभ ध्याया असे आवाहन बैंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. रविंद्र श्रीनिवासराय विदितसेच बँकेचे समसा संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राजेश्वर मि. कल्याणकर यांनी केले आहे,