ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी विधानसभा निवडणूक -2024 संबधाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे रुट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक – 01-11-2024 रोजी सकाळी 10.30 वा. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक -2024 संबधाने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे परिपत्रक नुसार व मा. Sdpo साहेब पुलगाव यांचे आदेशानुसार पो.स्टे देवळी हद्दीत आम्ही पो.नी. सतिश डेहनकर, पोलीस स्टेशनचा स्टाफ, आरसीपी स्टाफ यांचेसह देवळी टाउन मिश्र वस्ती बाजार चौक – आंबेडकर नगर – वर्दळीचे ठिकाण पोलीस स्टेशन – ठाकरे चौक – शिवसेना चौक – इंदिरा गांधी चौक – पोस्ट ऑफिस चौक – गोड बोलें चौक पो. स्टे. देवळी पर्यंत रूट मार्च करण्यात आला सदर रूट मार्च मध्ये पो. स्टे चे psi/डोणेकर साहेब / गजभिये साहेब / मगरे साहेब 15 पो. अंमलदार व पो मु. वर्धा येथील 01 अधिकारी 15 RCP प्लाटून चे जवान असे शासकीय गाडीसह सहभागी झाले होते सदर रूटमार्च सकाळी 10.30 वाजता सुरु करून 11.15 वाजता समाप्त झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये