ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुर बस स्टॉपवरुन गाडी चोरीला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

सोनुर्ली गडचांदूर वरून बुलेट गाडी बस स्टॉप वरून एम एच 49 एम ए ९५०६ या क्रमांकाची गाडी चोरीला गेली आहे. प्रवीण लांजेकर यांच्या मालकीची आहे. गडचंदूर शहरात नेहमी चोरीच्या घटना होत असतात पोलिसांचे अभय चोरांना तर नाही ना अशी शंका नागरिक करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये