Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

रा से यो शिबिरार्थ्यांनी राबविले ग्राम स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने कोरपना तालुक्यातील वडगाव येथे युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छता ही सेवा या अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान वडगाव येथे राबविण्यात आले यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच वडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये