Entertainmentग्रामीण वार्ताताज्या घडामोडीफिल्मी दुनियामहाराष्ट्र

अवैधरित्या विदेशी दारूचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नमुद घटना ता.16.12.2024 चे 18.15 वा. सुरु करून 19.00 वा. वेळी व चिंतामणी कॉलनी सांवंगी येथे यातील नमुद आरोपीवर पंच व पोलीस स्टॉपचे मदतीने प्रोव्हीजन रेड केला असता, आरोपी वृषभ गेंदलाल ओंकार वय 23 वर्ष रा. चितामणी कॉलनी सावंगी मेघे ता.जि. वर्धा  यांचे घरझडतीतुन 1) ओकस्मीत कंपनीच्या विदेशी दारुच्या 375 एम.एल. च्या 02 शिश्या कि. 2000/-रु 2)) रॉयल ग्रीन कंपनीच्या विदेशी दारुच्या 375 एम.एल. च्या 03 शिश्या कि. 4500/-रु 3) रॉयल चैलेंज कंपनीच्या विदेशी दारुच्या 375 एम.एल. च्या 03 शिश्या कि. 3000/-रु 4) ओकस्मीत कंपनीच्या विदेशी दारुच्या 375 एम.एल. च्या 02 शिश्या कि. 3000/-रु 5) ब्लॅक डॉग कंपनीच्या विदेशी दारुच्या 375 एम. एल. च्या 01 शिशी कि. 2000/-रु 6) सीग्णीचर कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल. च्या 04 शिश्या कि. 2000/-रु 7) ब्लेडर प्राईड कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल. च्या 02 शिश्या कि. 1000/-रु 8) रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल. च्या 03 शिश्या कि. 1500/-रु 9) मॅजीक मुव्हर्मेन्ट कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल. च्या 02 शिश्या कि. 600/-रु 10) ओकस्मीत गोल्ड कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल. च्या 02 कॅन कि. 1000/-रु 11) ओकस्मीत सिल्व्हर कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल. ची 01 कॅन कि. 500/-रु असा एकुण जुमला कि. 21,100/-रु चा माल अवैधरित्या बिनापास परवाना चा माल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे कार्यवाही करुन सदर आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये