ताज्या घडामोडी

डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे)यांचा रैलीत उसळला जनसंमुदाय 

हजारो महिलांनी बल्लारपूरात दर्शवला सहभाग 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-बल्लारपूर विधानसभा 72 क्षेत्रातअपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा ताई गावतुरे यांना काँग्रेस पक्षांला बंडखोरी करून अपक्ष उभे राहून काँग्रेस पक्षालाच दोन हात कराची तयारी दर्शवली डॉ. अभिलाषा गावतुरे यांना विविध पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे त्यात बहुजन समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष शिरीज कुमार गोगुलवार, जि,उपाध्यक्ष रत्नाकर साठे यांनी चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन बल्लारपूर विधानसभा मध्ये जाहीर पाठिंबा दर्शवला.

तसेच राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचा जाहीर पाठिंबा प्रदेश अध्यक्ष (म, रा )राकेश भलावी. राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिल्याने बल्लारपूर येथे नागपूर चे जग प्रसिद्ध डॉली चायवाला यांची रेलीत प्रचाराला हजारो ची संख्या मध्ये महिलांनी व जनसंमुदाय यांनी रेलीत सहभाग घेतल्याने अख्खा शहर गुदमरला.रैली चे समापन झाशी रानी चौक येथे झाला येथे सभा घेण्यात आली.सभेत डॉ. अभिलाषा गावतुरे यांची सभा ऐकन्या करिता विवेकानंद वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, विद्यानगर वॉर्डातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये