ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस स्टेशन वडनेर हद्दीतील प्रो रेड

एकूण 6 लाख 56 हजाराचा दारुसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 7/11/2024 रोजी पोलिस स्टेशन वडनेर हद्दीतील 4 प्रो रेड करुन 6,56,800/- रुपयांचा दारुसाठा केला जप्त करून नष्ट करण्यात आला व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली हि कारवाई वर्धा जिल्हाचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस उपनिरीक्षक हेकाड पोलिस उपनिरीक्षक गोहत्रे तसेच इतर सर्व अंमलदार यांनी सदर कारवाई केली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक 2024 या शांतता पूर्ण वातावरणात पार पाडण्याचे अनुशंगे सदर कारवाई आलेली आहेत, तसेच कारवाई सुरू आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये