हरदोली शीवार, पाचोड शीवार व आर्वी टाउन येथे गुन्हे नोंद, मुद्देमाल जप्त
पोलीस स्टेशन आर्वी अंतर्गत दारूबंदी कायद्यांन्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
1) अपराध क्रमांक 1210/2024 कलम 65 फ मदाका मिळालेला माल – 1) गावठी मोहा दारू 130 लिटर 200 रुपये प्रमाणे 26000/रूपये 2) 2000 लिटर गावठी मोहा रसायन सळवा 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे 2,00,000/रूपये 3) गुडाचे 8 भेल्या 110 रूपये किलो प्रमाणे 16500/रुपये 4) 10 ड्रम 1000/रूपये प्रमाणे 10,000/रुपये. 5) इतर भट्टी साहित्य 2000/रुपये असा एकूण 02,54,500/रुपये चा माल.2) अपराध क्रमांक 1211/2024 कलम 65 ई मदाका मिळालेला माल – गावठी मोहा दारू एकुण 50 लिटर प्रत्येकी 250/रूपये प्रमाणे 12500/रुपये व डपकी किंमत 500/रुपये असा 13000/रुपये चा माल.3) अपराध क्रमांक 1212/2024 कलम 65 एफ मदाका मिळालेला माल – 1) गावठी मोहा दारू 60 लिटर 200 रुपये प्रमाणे 12000/रूपये 2) 09 लोखंडी ड्रम मध्ये 1800 लिटर मोहा रसायन सडवा किं 1,80,000/रुपये 3) 09 लोखंडी ड्रम प्रत्येक ड्रम 1000/रूपये प्रमाणे किंमत 9000/रुपये. 4) 2 जर्मन घमेले प्रत्येकी 1000/रुपये प्रमाणे 2000/रुपये 5) 4 डपकी प्रत्येकी 50 रूपये प्रमाणे 200/रुपये 6) लाकुड किंमत 10,000/रुपये असा एकुण 02,13,200/रुपये चा माल.4) अपराध क्रमांक 1213/2024 कलम 65 ई मदाका मिळालेला माल – गावठी मोहा दारू एकुण 40 लिटर प्रत्येकी 200/रूपये प्रमाणे 8000/रुपये व डपकी किंमत 400/रुपये असा 8400/रुपये चा माल.5) अपराध क्रमांक 1215/2024 कलम 65 ई 77 अ मदाका मिळालेला माल – 180 एम.एल च्या राॅयल स्टॅग कंपनीच्या विदेषी दारूच्या 09 शिशा प्रत्येकी 300/रुपये प्रमाणे 2700/रुपये व 90 एम.एल च्या राॅयल स्टॅग कंपनीच्या विदेषी दारूच्या 06 शीशा प्रत्येकी 150/रुपये प्रमाणे 900/रुपये असा एकुण 3600/रुपये.6) अपराध क्रमांक 1216/2024 कलम 65 ई 77 अ मदाका
मिळालेला माल – 180 एम.एल च्या ग्रीन लेबल कंपनीच्या विदेशी दारूच्या 18 शिशा प्रत्येकी 300/रुपये प्रमाणे 5400/रुपये चा माल.7) अपराध क्रमांक 1217/2024 कलम 65 ई 77 अ मदाका मिळालेला माल – 180 एम.एल च्या राॅयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूच्या 24 शिशा प्रत्येकी 300/रुपये प्रमाणे 7200/रुपये चा माल व 180 एम.एल च्या आयकोनीक कंपनीच्या विदेशी दारूच्या 18 शिशा प्रत्येकी 300/रुपये प्रमाणे 5400/रुपये चा माल असा एकुण 12600/रुपये चा माल.एकुण गुन्हे 7 दाखल करण्यात आले असून गावठी मोहा दारू – 280 लिटर किंमत – 58500/रुपये विदेशी दारू – 21600/रुपये मोहा सडवा – 3800 लिटर किंमत – 03,80,000/रुपये इतर भट्टी साहीत्य किंमत – 50,600/रुपये एकुण – 05,10,700/रुपये चा माल