ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुगंधित तंबाखू संबंधाने रेड

आरोपीच्या ताब्यातून 1 लाख 4 हजाराचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      सविस्तर  याप्रमाणे आहे कि, यातील आरोपी 1) प्रशांत देविदास राऊत, वय 35 वर्ष, रा. इत्तमगाव वार्ड क्रमांक 2 , ता. वरुड, जिल्हा अमरावती, ह.मु.भाकरे ले आउट, ता.आर्वी जिल्हा वर्धा हा आपले आर्वी येथील किरायाच्या घरात प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू बाळगून त्याची विक्री करीत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी, वर्धा यांना देवुन त्यांचे सोबत पंचासमक्ष नमूद आरोपी 1) प्रशांत देविदास राऊत, वय 35 वर्ष, रा. इत्तमगाव वार्ड क्रमांक 2 , ता. वरुड, जिल्हा अमरावती, ह.मु.भाकरे ले आउट, ता.आर्वी जिल्हा वर्धा याचेवर रेड केला असता त्याचे घरात वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने व सदरचा मुद्देमाल आरोपी 2) आकाश वाघाडे, रा. शेघाट, ता. वरुड जिल्हा अमरावती (पसार)याचे कडून खरेदी केल्याचे आरोपी 1) प्रशांत देविदास राऊत, वय 35 वर्ष, रा. इत्तमगाव वार्ड क्रमांक 2 , ता. वरुड, जिल्हा अमरावती, ह.मु.भाकरे ले आउट, ता.आर्वी जिल्हा वर्धा याने सांगितल्याने दोन्ही आरोपीतांविरुद्ध पो.स्टे. आर्वी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. 1) गोल्ड ब्रँड कंपनीचा सुगंधित तंबाखू चे 500 ग्रॅम वजनाचे 130 पँकेट किंमत 32,500/-₹, 2) जनम 535 कंपनीचा सुगंधित तंबाखू चे 500 ग्रॅम वजनाचे 10 सीलबंद पॅकेट किंमत 2,500/-रु. 3) भाग्य 225 कंपनीचा सुगंधित तंबाखू चे 50 ग्रॅम वजनाचे 600 सीलबंद पॅकेट किंमत 28,200/- रु. 4) पान पराग प्रीमियम ब्रँड कंपनीचा पानमसाला चे 90 ग्रॅम वजनाचे 113 पॅकेट किंमत 13,560/- रु. 5) ब्लॅक लेबल 18 कंपनीचा सुगंधित तंबाखू चे 30 ग्रॅम वजनाचे 34 पॅकेट किंमत 396/- रु. 6) राजश्री पान मसाला 270 ग्रॅम वजनाचे 21 पॅकेट किंमत 5,670/- रु. 7) व्हि 1 कंपनीचा सुगंधित तंबाखू चे 16.5 ग्रॅम वजनाचे 20 पॅकेट किंमत 440/- रु. 8) विमल कंपनीचा पान मसाला 126.5 ग्रॅम वजनाचा 34 सीलबंद पॅकेट प्रति 198 प्रमाणे किंमत 6,732/-₹,     9) एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत 15,000/-₹, असा एकूण जु. किं. 1,04,998 /-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पथक मा.पोलिस अधीक्षक, श्री.अनुराग जैन, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. श्री.विनोद चौधरी, पो. उपनि. उमाकांत राठोड, प्रकाश लसुंते, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे,सागर भोसले, पो.अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये