ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अस्तित्व बहुउद्देशीय संस्था कार्यालयात वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 गडचिरोली नवेगाव येथील अस्तित्व बहुउद्देशीय संस्था नवेगाव च्या कार्यालयात आदिवासी जमातीतील क्रांतिवीर वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांना आदरांजली वाहुन घेण्यात आला.

 २१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय शाहिद दिन म्हणून पण पाळला जातो या निमित्याने देशातील वीर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन गेडाम होते तर प्रमुख उपास्थिती म्हणून महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना गडचिरोली चे जिल्हा सचिव श्री बापू मुनघाटे उपस्थित होते… सदर कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रामेश्वर नागभीडकर, सचिव उमेश वेलादी, कोशाध्यक्ष भूषण गव्हारे, सहसचिव सविता गेडाम, अद्विक गेडाम, विमल चौधरी, आरती गेडाम, भिकाजीं गेडाम आदिनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये