ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘एक पेड माँ के नाम’ अभियाना अंतर्गत प्रादेशिक वन विभाग लक्ष, घोडाझरि प्रवेद्वाराजवळील जागेत वृक्षलागवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

येथील प्रादेशिक वन विभागाच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ अभियाना अंतर्गत घोडाझरि प्रवेशद्वार जवळ वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आला.

भारताचे पंतप्रधान यांनी एक पेड माँ के नाम अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड मोहीम सुरू केली भारतात पर्यावरण, वन, व जल वायू परिवर्तनशील सामनाकरण्यासाठी या मोहिमअंतर्गत ८० कोटी झाडे सप्टेंबर २०२४पर्यंत व १४० कोटी झाडे मार्च २०२५ पर्यंत झाडे लावली जाणार आहेत. असे निर्देशित करण्यात आले आहे.

 त्या अनुषगाने एक पेड माँ के नाम अभियाना अंतर्गत आज घोडा झरि प्रवेशद्वार जवळ येथे एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वन पाल नेरला वार, तावडे, सय्यद, क्षेत्र सहाय्यक वनरक्षक सिडाम, कुळमेथे, कुथे, बोरकर नवघडे व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये