ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केला ‘मतदार’ नोंदणी अभियानाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केला ‘मतदार’ नोंदणी अभियानाचा शुभारंभ, या प्रसंगी उपस्थित तहसिलदार रमेश कोळपे, रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, माजी प्राचार्य डॉ. अशोक मेहरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. रविंद्र गुजरकर, प्रहारचे सचिव रोव्हर लिडर संतोष तुरक, स्काऊट मास्टर अभिजीत पारगावकर व कब मास्टर सुबोध ठकरे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये