ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. जयप्रकाश घुमटकर यांची संशय कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांची संशय नावाची लघु कादंबरी २०२५ साली होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मधे प्रकाशित होणार असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केल्या जात आहेत.

कोळीवाडा ते नौपाडा एक प्रवास अर्थात गोलघुमट, विद्रोही जोतिबा, विचित्र विश्व, तऱ्हेवाईक नातेवाईक, बामन , साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक लेखा जोखा, बुध्द धम्माच्या वाटेवर आदी खळबळ जनक पुस्तकांनंतर तसेच प्पन गळीची सळसळ, खिल्ली, बोचकारे, राउक आदी गाजलेल्या कविता संग्रह नंतर प्रदीर्घ कालावधी नंतर येणारी संशय नावाची कादंबरी साहित्य विश्वात नक्कीच खळबळ उडवून देईल अशी रसिक वाचकांमध्ये उत्सुकता सर्वानाच लागुन राहिली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये