ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते रविवारला रोख रक्कम स्विकारावी : चोखारे

चांदा ब्लास्ट

वर्षाचा आर्थिक व्यवहाराचा उद्याचा दिवस शेवटचा असून उद्या रविवार येत आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज भरण्यासाठी बँका सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांना कर्ज भरताना त्रास होत आहे. त्यांना चेक किंवा आरटीजीएस करावे असे सांगण्यात येत असून त्यांना एक दिवस (३1 मार्च ) रोजी रोख रक्कम स्वीकारून त्यांना सहकार्य करावे.

तसेच अशा सूचना गट सचिवांना देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे असे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादा पाटील चोखारे यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये