गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू रेड कारवाई

एकूण 9 लाख 49 हजारांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 29.03.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे सेलू हद्दीत प्रो. रेड करून घटनास्थळ मौजा अकोली शिवार  एकूण 9,49,400/-रु. चा मुद्देमाल जप्त केला असून,

आरोपी – MH 46 W 1876 चा चालक (वाहन सोडून पळून गेला)जप्त मुद्देमाल -1) 180 मिली ओ सी प्लेन कंपनीचे दारूने भरलेल्या 15 बॉक्स मध्ये एकूण 720 किँमत 1,80,000/-₹ 2) 180 ml चे रॉयल स्ताग कंपनीचे दारूचे भरलेले दोन बॉक्समध्ये 96 बॉटल्स किंमत 33,600/-₹ 3) 180 ml चे ओ सी ब्ल्यू दोन बॉक्समध्ये कंपनीचे दारूने भरलेले 96 किंमत 28,800/-₹ 4) देशी दारूची 90 ml क्षमते च्या एका बॉक्समध्ये 100 बॉटल किंमत 5000/-₹ 5) मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट vdi वाहन MH 46 W 1876 किंमत 7,00,000/-₹असा एकूण 9,54,400/-₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अम. संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये