ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोबाईलचा सदुपयोग करावे – मुजावर अली

तसेच "गुड टच बैड टच" बद्दल सविस्तर माहिती

चांदा ब्लास्ट

एलिवेट इंस्टिट्यूट व चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या संयुक्त प्रयत्नाने “बेटी बचाव बेटी पढाओ”च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सायबर स्वास्थ्य विशेषज्ञ मुजावर अली यांनी “गुड टच बैड टच” बद्दल सविस्तर माहिती दिली.मोबाइलच्या सदुपयोग करण्याची सलाह पण दिली. चंबसं समितीचे अध्यक्ष डाॅ.गोपाल मुंधडा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले मोबाइलचा कमीत कमी उपयोग करुन अभ्यास कडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.उपाध्यक्ष व पूर्व उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानीनीं प्रस्तावना व अहवालचा वाचन केले.

यावेळी स्त्री रोगतजज्ञ डॉ.शमी॔ली पोद्दार मोडनी मुलींना सलाह दिला की आपली मानसिक व शारीरिक क्षमतेनुसार शैक्षणिक प्रगती करावी.एलिवेट चे व्यवस्थापक नाहिद हुसैननी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यास चेतना देशमुख,माधुरी तायडे व संगीता वैष्णव इत्यादींनी अथक प्रयत्न केले.

तंजीला सैय्यद नी सफल संचालन केले.डॉ.स्वप्न कुमार,रिझवान सिवानी व इतर अतिथीगण आवर्जून उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये