ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुल लाभार्थी वाळूमुळे अडचणीत

तहसीलदार यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

शासनाकडून गरिबासाठी घरकुल योजना राबवली जात आहे.हजारी घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली. घरकुलचा पहिला हप्ता मिळाला .मात्र शासनाचा रेतिघाट बंद असल्यामुळे असल्यामुळे रेती विना घरकुल कसे बांधायच कसे हि मोठी अडचण कोरपणा तालुक्यातील लाभार्थ्यापुढे पडली आहे.

घरकुला साठी विटा ,सिमेंट, लोहा इतर सामुग्री उपलब्ध आहे मात्र रेती नाही. चोरीच वाळू मोठया प्रमाणात उपलब्ध आहे दर मात्र गगनाला भिडले आहे शेतीची कामे आटोपले असून घरकुल लाभार्थी याला घर बांधण्यासाठी दोन महिने आहे.घरकुल बांधा नाही तर पैसे परत करा लाभार्थ्यांना न्यायालयाचा नोटीस.

त्यामुळे घरकुल लाभार्थी अधिक अडचणीत आला आहे.शेवटी आज घरकुल लाभार्थी रेती उपलब्ध करून मिळण्यासाठी पोहचले तहसील कार्यालयात आपल्या घरकुल विषयी तात्काल रेती उपलब्ध करुन देण्या बाबत तहसीलदार प्रकाश व्हटकर साहेब यांना निवेदन दिले.यावेळी अनिल उईके लक्ष्मण गेडाम,जुगादराव कोरांगे,पाडुरंग कुमरे, शत्रुघ्न मेश्राम,रामु टेकाम भारत सोयाम भीमराव गेडाम,सचिन जुमनाके,जगेराव कोरंगे आदी कोरपणा तालुक्यातील घरकुल ला लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये