गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोंबिंग ऑपरेशन – नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड

एकूण 18 लाख 25 हजारावर मुद्देमाल मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 02/03/2024 रोजी कोंबींग ऑपरेशन दरम्यान विशेष पथक स्था.गु.शा. टीम ने पो.स्टे. वडणेर हद्दीत पोहणा येथील वर्धा नदी घाट येथे चोरटी रेती बाबत रेड करून एकूण 18,25,000/- मुद्देमाल जप्त केला असून घटनास्थळ – पोहणा शिवार., आरोपी -1) चालक व मालक जयवंत सिताराम कुबडे वय 47 वर्षे रा. पोहणा.2) चालक- राहूल बंडूजी चौधरी वय 29 वर्षे रा. पोहणा.3) चालक – लक्ष्मण शंकरराव आत्राम वय 47 वर्षे रा. पोहणा4) मालक- गौरव बंडूजी वानखेडे रा पोहणा 5) अक्षय कैलास आत्राम वय 27 वर्षे रा. खडकी जि. यवतमाळ असे अटकेतील आरोपीचे नाव असून.,

जप्त मुद्देमाल 1) एक cat कंपनीची JCB क्र MH 32 P 0387 किंमत 10,00,000/-₹ 2) एक निळ्या रंगाचा ट्रक्टर क्र. MH 32 P 1047 किंमत 2,00,000/-₹ व ट्रॉली MH 32 P 1077 किंमत 70,000/-₹ व ट्रॉली मधे एक ब्रास रेती किंमत 5000/-₹ 3) एक निळ्या रंगाचा ट्रक्टर क्र. MH 32 P 959 किंमत 2,00,000/-₹ व ट्रॉली MH 32 P 1267 किंमत 70,000/-₹ व ट्रॉली मधे एक ब्रास रेती किंमत 5000/-₹ 4)एक निळ्या रंगाचा ट्रक्टर क्र. MH 32 P 3601 किंमत 2,00,000/-₹ व ट्रॉली MH 32 AP 3640 किंमत 70,000/-₹ व ट्रॉली मधे एक ब्रास रेती किंमत 5000/-₹असे एक JCB मशीन व तीन ट्रॅक्टर व त्याला जोडून असलेली तीन ट्राली मध्ये तीन ब्रास रेती असा एकूण किँमत 18,25,000/-₹ चा मुद्देमाल व आरोपी पो. स्टे.वडनेर येथे आणून गुन्हा नोंद करण्यात आला.

      सदरची कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. अभिजित गावंडे, संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये