ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री गजानन महाराज मंदिर संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

श्री गजानन महाराज देवस्थान संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट येथे सदगुरू संत श्री गजानन महाराज प्रकट दिनोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचे आयोजन रविवार दिनांक 25 /2/2024 ते 03/03/2024 रविवार पर्यंत दुपारी 02 ते 06 पर्यंत आयोजन करण्यात आले. व सायंकाळी 07 पासुन नियमीत हरिपाठ महिला पुरुषांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात येते.

रविवारला दिनांक 03/03/24 ला किर्तनकार ह.भ. प. श्री कवडुजी तिखट महाराज यांच्या मधुर वाणीतून दुपारी 12 ते 2 पर्यंत काल्याचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले.

व दिनांक 03/03/24 ला सायंकाळी 6 ते 10.30 भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तरी हिंगणघाट तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. श्री संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने महाराजांच्या मंदीराचे भव्य नविन बांधकाम होत आहे. तरी भक्तांनी सढळ हाताने मदत करावी.

     असे आवाहन श्री संत गजानन महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष श्री ढगले सर आणि सर्वश्री नव्हाते सर, रवी रोहनकर, अंड्रंसकर साहेब,अशोकराव झाडे,तिमांडे सर,प्रभाकर राऊत, वसंतराव साबळे, स्वप्नील कोटकर, किरण रोहनकर,येटीवार साहेब, डॉक्टर मुरतकर सर, विजय बर्डे, धोटे सर, भिलकर सर, हरीभाऊ साटोणे, प्रज्योत रेडलावार,गुजरकर,विनोदराव धोटे,नंदू काळे,प्रकाश लोंढे व वार्डातील भाविक भक्तांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये