ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे व समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.

यावेळी दिया रंगले व प्रा मंजुषा टेकाम यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर वर प्रकाश टाकला, संचालन आयशा शेक यांनी केले आभार प्रदर्शन तनवी अंकुर कार हिने केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये