ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपन्यात ५. ५६ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कोरपना तालुक्यातील ५. ५६ कोटी रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यात मौजा मूठरा येथील पांदण रस्ता, नाल्याला संरक्षण भिंत व स्मशानभूमी शेड बांधकाम, २४ लक्ष, मौजा कुकुडसाथ ते धुनकी रस्त्याचे मजबूतीकरण, २० लक्ष, मौजा आवाळपूर येथे सिमेंट काँक्रेट पुल व रपटा बांधकाम, ३० लक्ष, मौजा वडगांव ते खिरडी पोचमार्ग मजबुतीकरण, २० लक्ष, मौजा आसन खु. ते वडगाव ते बेलगाव ते धनकदेवी रस्त्यावर खडीकरण, मजबूतीकरण व मोरी बांधकाम, ३० लक्ष, मौजा जामगाव (ग्रा. पं . बेलगाव) येथे विद्युतीकरण कामाचे लोकार्पण, ३२ लक्ष, कोळसी खु. पिपरी लोणी ते राज्यमार्ग मोरी बांधकाम, १५ लक्ष, मौजा धोपटाळा येथे रस्ता बांधकाम,२५ लक्ष, कोरपना नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.४ मध्ये मुस्लीम समाजाचे शादीखाना, ५० लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, १५ लक्ष, प्रभाग क्र.१ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, २८.५० लक्ष, प्रभाग क्र.७ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, २२ लक्ष, प्रभाग क्र.१० मध्ये सिमेंट काँक्रेट रोड, ७ लक्ष, प्रभाग क्र.१० मध्ये सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम, १० लक्ष, प्रभाग क्र.१३ मध्ये सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम, ७ लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व पाईप नालीचे बांधकाम, १० लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नालीचे बांधकाम, १८.५० लक्ष, प्रभाग क्र.३ मध्ये ओपन स्पेस ला संरक्षण भिंत व क्रीडांगण विकास, २४ लक्ष, प्रभाग क्र. २ मध्ये सिमेंट काँक्रेट नालीचे बांधकाम, ८ लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम, ३१.५० लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये पांदन रस्ता, १५ लक्ष, प्रभाग क्र.१४ मध्ये सभागृहाचे बांधकाम, १५ लक्ष, प्रभाग क्र.११ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली, १८ लक्ष, प्रभाग क्र.१ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड, १५ लक्ष, प्रभाग क्र.१६ मध्ये स्मशान भुमि येथे व्हाॅलकंपाऊंड व सौदर्गीकरण, ४० लक्ष, प्रभाग क्र.१६ मध्ये स्मशान भुमि येथे व्हॉलकंपाऊंड व सौदर्गीकरण, २५ लक्ष अशा एकूण ५ कोटी ५६ लक्ष रुपये निधीच्या विविध विकासकामांचा समावेश आहे.

या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, माजी सभापती श्यामबाबू रणदिवे, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, महिला तालुकाध्यक्ष आशाताई खासरे, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, ज्येष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, प. स उपसभापती सिताराम कोडापे, संभाजी कोवे, संचालक भाऊराव चव्हाण, एजाज शेख, नगरसेवक नितीन बावणे, निसार शेख, जोत्सना खोबरकर, मनोहर चंदे, आरिफा शेख, राधिका मडावी, मनीषा लोढे, देविका पंधरे, महंमद शेख, लखन पंधरे, प्रशांत लोढे, भारत चन्ने, वाहबभाई, भाऊराव कारेकर, आवाळपूर येथे सरपंच प्रियांका दिवे, डॉ. डाहुले, माजी सरपंच सिद्धार्थ वानखेडे, राहुल बोढे, रुपेश बोरकर, ग्रा. प. सदस्य कल्पतरू कन्नाके, शारदा मोहर्ले, प्रकाश जीवने, स्वाती नगराळे, तमुस अध्यक्ष सुरेश धोटे, शैलेश लोखंडे, मुन्ना माशिरकर, वडगाव येथे सरपंच स्मिता किन्नाके, उपसरपंच सुदर्शन डवरे, सर्व ग्रा. प. सदस्य, तसेच अशोक आस्कर, शंकर उरकुडे, श्रीराम भोंगळे, भाष्कर तुराणकर, शंकर पिंगे, धोपटाळा येथे राजु ठाकरे, सतिश डाहुले, सुरज निमसरकार, केशव राऊत, नथ्थु गिरसावळे, गुलाब वाडकर, कौतुक अवताडे, भाष्कर काळे, हरीभाऊ ताजणे यासह कोरपना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये