ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपंचायत कोरपणा येथे मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते कोरपणा नगरीत 3,57,66,527/ कोटीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपना नगर पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्र.४ मध्ये मुस्लीम समाजाचे शादीखाना, ५० लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, १५ लक्ष, प्रभाग क्र.१ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, २८.५० लक्ष, प्रभाग क्र.७ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली बांधकाम, २२ लक्ष, प्रभाग क्र.१० मध्ये सिमेंट काँक्रेट रोड, ७ लक्ष, प्रभाग क्र.१० मध्ये सिमेंट काँक्रिट रोड बांधकाम, १० लक्ष, प्रभाग क्र.१३ मध्ये सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम, ७ लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व पाईप नालीचे बांधकाम, १० लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नालीचे बांधकाम, १८.५० लक्ष, प्रभाग क्र.३ मध्ये ओपन स्पेस ला संरक्षण भिंत व क्रीडांगण विकास, २४ लक्ष, प्रभाग क्र. २ मध्ये सिमेंट काँक्रेट नालीचे बांधकाम, ८ लक्ष, प्रभाग क्र.२ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड व नाली बांधकाम, ३१.५० लक्ष, प्रभाग क्र.९ मध्ये पांदन रस्ता, १५ लक्ष, प्रभाग क्र.१४ मध्ये सभागृहाचे बांधकाम, १५ लक्ष, प्रभाग क्र.११ मध्ये सिमेंट काँक्रेट रोड व नाली, १८ लक्ष, प्रभाग क्र.१ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड, १५ लक्ष, प्रभाग क्र.१६ मध्ये स्मशान भुमि येथे व्हाॅलकंपाऊंड व सौदर्गीकरण, ४० लक्ष, प्रभाग क्र.१६ मध्ये स्मशान भुमि येथे व्हॉलकंपाऊंड व सौदर्गीकरण, २५ लक्ष अशा एकूण ५ कोटी ५६ लक्ष रुपये निधीच्या विविध विकासकामांचा समावेश आहे.

          या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, नगराध्यक्षा नंदाताई बावणे, माजी सभापती श्यामबाबू रणदिवे, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, महिला तालुकाध्यक्ष आशाताई खासरे, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, ज्येष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, प. स उपसभापती सिताराम कोडापे, संभाजी कोवे, संचालक भाऊराव चव्हाण, एजाज शेख, नगरसेवक नितीन बावणे, निसार शेख, जोत्सना खोबरकर, मनोहर चन्ने आरिफा शेख, राधिका मडावी, मनीषा लोढे, देविका पंधरे, महंमद शेख, लखन पंधरे, प्रशांत लोढे, भारत चन्ने, वाहबभाई, भाऊराव कारेकर, व गावातील नागरी यावेळी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये