ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांचे सुयश

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय ,गडचांदूर च्या विद्यार्थ्यांचे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत घवखवित यश मिळविले आहे या परीक्षेला 268 विद्यार्थी बसले होते,त्यापैकी 201 विद्यार्थी उत्तीर्ण- झाले आहेत,

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर चे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे,सचिव धनंजय गोरे,तथा सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका,सौ स्मिता चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक शंकर तुराणकर,तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याद्वारे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये