ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत विद्यालय हिंगणघाट येथील कुमारी मानसी गाठे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्राप्त केले सुवर्णपदक

राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 14 जानेवारी ते 18 जानेवारी2024 पर्यंत श्री गंगानगर राजस्थान येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये भारत विद्यालय हिंगणघाट येथील 19 वर्षे वयोगटांमध्ये -36 वजन गटात कुमारी मानसी राजेंद्र गाठे वर्ग11 हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले तसेच महाराष्ट्राला एक सुवर्णपदक मिळवून दिले मानसी हि वर्धा जिल्हा जुदो असो.हिंगणघाट ची खेळाडू असून तिच्या येशा बदल WDJA चे अध्यक्ष गिरधर बाबू राठी सचिव श्री ओमप्रकाश पवार,चंद्रशेखर देशकर,व प्रशिक्षक श्री जिवन कामडी, दीपक मेश्राम, तिलक राणे, गौरव कामडी, पवन निलेकर अमोल बोडके ,सत्यप्रकाश इंगळे,गणेश कन्नाके, निलेश वाकडे, योगेश देवगिरीकर, कुणाल शिंदे, अतुल मदनकार दीक्षा मडावी, धनश्री गाठे, साहिल ठक, दुर्गेश सहारे, प्रवीण घाटुले व आई वडील यांना देतात.

मानसीच्या या राष्ट्रीय शालेय जुदो स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केल्या बद्दल वर्धा जिल्हा जुदो असो हिंगणघाट तर्फे खूप खूप अभिनंदन

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये